गणेशोत्सव
गणेशोत्सव
भारताच्या प्राचीन सिंधू संस्कृतीचे आध्य दांपत्या शिव-पार्वती.
शिव-पार्वती यांच्या गणांचा अधिपती गणपती..
बुद्धिमान व कर्तव्यनिष्ठ ! सिंधूजणांचे राज्य,म्हणजेच रयतेचे,गणांचे राज्य-गणराज्य !
भारताचे हे गणराज्य अखंड राहो,यासाठी मुळ स्वरूपातील गणपती स्वीकारून त्याप्रमाणे बुद्धिमान व कर्तव्यनिष्ठ होवून, मानवहित जोपासण्यास जागृत होण्यासाठी आपणा सर्वांना गणेश/गणपती उत्सवानिमित्त सदिच्छा !
सोबत छायाचित्र दिल आहे ते,
मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती आहे.
ही मूर्ती असलेले मंदिर,तामिळनाडूमध्ये कुथनूरपासूनजवळ तिलतर्पणपुरी जवळ आहे.
असे अनेक गण आपल्याला नेमून दिलेल्या घटकांचे नेतृत्व करीत. जसे सेनापती, राष्ट्रपती, सभापती तसेच गणपती..
- प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment