Posts

Showing posts from November, 2021

महात्मा जोतिबा फुले

Image
दि.२८ नोव्हेंबर थोर समाजसुधारक,विचारवंत, स्त्री शिक्षणाचे प्रणेते,शेतकऱ्यांचे कैवारी,सत्यशोधक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतीदिन ! समाज पुढारला असेल पण सुधारला नाही..जर खर्या अर्थाने हा समाज परिवर्तनाकडे घेऊन जायचा असेल तर आज ही महात्मा फुले यांचे आचार विचार आपण अंगीकारणे व समाजातील प्रत्येक घटकात पेरणे आवश्यक आहे.नुसतं अभिवादन आणि हार तुरे वाहण्यापेक्षा त्यांचे वैचारिक वारस होऊन त्यांचे विचार प्रवाहात स्वतःला वाहून घेणे जास्त वंदनीय ठरेल असं मला वाटत ! "कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण्य व जातीयभेद ही निर्मिती मानवाचीच आहे"। हे विचार मांडणारे थोर विचारवंत,समाजसुधारक,लेखक,शिक्षक,तात्विक व्यक्तिमत्व,शिवजयंतीचे जनक म्हणजेच, 'महात्मा फुले'! 🚩🙏 आज २८ नवेंबर महात्मा फुले यांचा समृति दिन !  या निमित्त त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती - पूर्ण नाव- जोतीराव गोविंदराव फुले  जन्म-११ एप्रिल १८२७,         केटगुण,सातारा. मृत्यू-२८ नवेंबर १८९० विशेष कार्य-  -महात्मा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसुधारणा करण्यासाठी ख...