८/१२/२०२० शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठींबा !

आज खुप काही लिहिणार नाही.
मुद्द्याचं बोलणार..
उद्या ८/१२/२०२०
केंद्र सरकारच्या कृषी विरोधी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला जाहीर पाठींबा !
तुम्ही देताय ना पाठींबा आपल्या कष्टकरी शेतकऱ्याला ?
तुम्ही घाबरलात तर असाच तुमच्या आयुष्याचा निर्णय कोणी दुसरे घेत रहातील,हे लक्षात घ्या !
शेतकरी नाही तर, 
अन्न नाही, 
भविष्य नाही !
माझा शेतकरी,माझा पाठींबा !
भारताच्या विस्कटलेल्या व्यवस्थेला जागेवर कोणी घेवून येईल तर तो कष्टकरी शेतकरीच..

प्राची दुधाने 
वारसा फाऊंडेशन 
         व 
सर्व समविचारी व्यक्ती/संघटना

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??