मातृ दिन ! Mother's Day !

आज जागतिक मातृदिन ! Mother's Day !
खरं तर ३६५ दिवस ही माऊली सतत कार्यरत असते.
३६५ दिवसातून एक दिवस तिच्या मातृत्वाला देणं म्हणजे तस अपूर्णच.परंतु आई या एका दिवसाची ही अपेक्षा करत नाही.मुलांच्या चेहऱ्यावर हसू दिसलं की तीच मातृत्व उजळून निघत.मग विचार करा तिच्याबरोबर तिच्या मातृत्वाचा आनंद काही क्षण आपण वाटून घेवू शकलो तर तिला किती आनंद होईल.
आयुष्यभर स्वतःच्या वाट्याला हार पत्कारून ही आपली माऊली आपल्या यशाकडे डोळे लावून असते.
तिच्यासाठी एक सेलिब्रेशन तॊ बनता है 🎊🎉

मातृदिनाच्या सर्व माय माऊल्यांना प्रेमळ शुभेच्छा 
❤️😘🌹

या चार ओळी माझ्या आईच्या मातृत्वाला समर्पित ❤️

पता है,बार बार मौत को चकमा कोण देता है 
जो दुसरो के लिये जिता है 
जैसे माँ,जिसकी जान अपने बच्चो में अटकी रेहती है
खुद हारकर उन्हें जिताने में लगी रेहती है 
खुश नशीब हुं मे,ए माँ मैंने तुझे पाया 
ये याद रहें हमेशा,मे तेरा ही हुं साया 
-प्राची 
Love you Mummy 😘❤️

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??