छत्रपती शंभूराजे स्मृतिदिन
११ मार्च
स्वराज्यरक्षक,बुधभूषणकार,स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृतिदिन..
औरंगजेबाने शंभूराजे यांच्या समोर जिवाच्या बदल्यात स्वराज्याचा सौदा केला होता.पण स्वराज्याच्या मातीशी अन माणसांशी बेईमानी करेल तो शिवाचा छावा शंभू कसा..
स्वराज्याच्या रक्षणाखातर ज्यांनी आपले प्राण अर्पिले.
आपल्या माती व माणसांसाठी जे अमर जाहले.
अशा माझ्या धाकल्या धन्याला आजच्या स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम व शिवाभिवादन !
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment